...तर बारामतीकर दुसऱ्या उमदेवाराचा विचार करतील; अजित पवारांचा पुन्हा भाजपाला टोला

…तर बारामतीकर दुसऱ्या उमदेवाराचा विचार करतील; अजित पवारांचा पुन्हा भाजपाला टोला

| Updated on: Sep 09, 2022 | 11:05 AM

भाजपाच्या मिशन बारामतीवरून अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी त्यांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज पुन्हा एकदा पुण्यात आले असता त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या मिशन बारामतीवरून अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी त्यांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज पुन्हा एकदा पुण्यात आले असता त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. जर माझ्यापेक्षाही चांगलं काम कोणी करत असेल असं बारामतीकरांना वाटले तर ते दुसऱ्या उमेदवाराचा विचार करतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 09, 2022 11:05 AM