अजितदादांची ती लघुशंका, आणि राष्ट्रवादीला दादाची गायब होण्याची भीती पुन्हा

अजितदादांची ती लघुशंका, आणि राष्ट्रवादीला दादाची गायब होण्याची भीती पुन्हा

| Updated on: Sep 13, 2022 | 12:27 AM

चानक स्टेजवरनं का उतरलो या मागचं कारण अजित पवार यांनी आज सांगितले आहे.

मुंबई : राष्ट्रवादीच्या बैठकीतून अजित पवार काल निघून गेले. त्यावरनं नाराजीच्या चर्चा झाल्या. मात्र, आम्ही अचानक स्टेजवरनं का उतरलो या मागचं कारण अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज सांगितले आहे. त्यांच्या कारणानंतर उद्धव ठाकरेंचा एक जुना बाईट व्हायरल झाला आणि तिकडे याच अजित पवारांच्या नाराजीची चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे.

Published on: Sep 13, 2022 12:27 AM