गोपीचंद पडळकरच्या टीके उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही; दादांची आक्रमक भूमिका

गोपीचंद पडळकरच्या टीके उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही; दादांची आक्रमक भूमिका

| Updated on: Jan 10, 2023 | 2:24 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केलीय. पाहा काय म्हणालेत...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केलीय. “गोपीचंद पडळकरच्या टीके उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. बातामतीत त्याचं डिपॉझिट जप्त करून घरी पाठवलंय. त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही”, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यावर टीका केलीय.

Published on: Jan 10, 2023 02:23 PM