शिखर बँक चौकशी प्रकरणावर अजितदादा म्हणतात, 'कुणीही चौकशी करा, पण...'

शिखर बँक चौकशी प्रकरणावर अजितदादा म्हणतात, ‘कुणीही चौकशी करा, पण…’

| Updated on: Oct 18, 2022 | 12:54 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिखर बँक चौकशी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

योगेश बोरसे, प्रतिनिधी, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिखर बँक चौकशी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशी (Shikhar Bank Inquiry) झाल्यास सहकार्य करणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. कुठल्याही प्रकरणी चौकशी लागली तरी मी त्याला सामोरं जाईल. पण त्यासाठी राज्य किंवा केंद्र स्तरावरच्या चौकशी संस्थांचा चौकशीचा आदेश असावा, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.

Published on: Oct 18, 2022 12:49 PM