कोरोना संकट, चक्रीवादळासारख्या आपत्ती आल्या मात्र विकास थांबला नाही: अजित पवार

| Updated on: May 31, 2021 | 3:36 PM

कोरोना संकट, चक्रीवादळासारख्या आपत्ती आल्या मात्र विकास थांबला नाही: अजित पवार

मुंबई: मुंबईतील मेट्रोच्या ट्रायल रनच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याप्रमाणं लोकोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न महाविकासआघाडी सरकार प्रयत्न करेल, असं म्हटलं. नैसर्गिक संकटावर मात करायची देशाची आणि राज्याची पंरपरा आहे. या संकटाच्या काळात विकासकामाला खीळ बसलेली नाही, असं अजित पवार म्हणाले.

Published on: May 31, 2021 03:34 PM