Ajit Pawar: उद्योगांसाठी शिंदे सरकार पुढाकार घेत नाही- अजित पवार

Ajit Pawar: उद्योगांसाठी शिंदे सरकार पुढाकार घेत नाही- अजित पवार

| Updated on: Sep 17, 2022 | 2:51 PM

विशाल विकास प्रकल्पाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वेंदाता सारखा प्रकल्प जो अनेक रोजगार तयार करू शकतात. मात्र आहे सरकार उद्योगांसाठी शिंदे सरकार पुढाकार घेत नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

बीड- आज सरकारमध्ये जवळपास पाऊण लाख जागा आपण भरू शकतो. केवळ शिक्षकच नाही अनेक खात्यात पदभरती केली जाऊ शकते. काही गावात तलाठी , कुठे ग्रामसेवक नाही. सरकार आता एकनाथ शिंदेच (CM Eknath shinde)आलं आहे त्यामुळे तुम्ही या जागा भरण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला आहे. पण तसे होताना दिसत नसल्याची टीका अजित पवार(Ajit pawar) यांनी केली आहे. विशाल विकास प्रकल्पाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वेंदाता (vedanta projects)सारखा प्रकल्प जो अनेक रोजगार तयार करू शकतात. मात्र आहे सरकार उद्योगांसाठी शिंदे सरकार पुढाकार घेत नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

Published on: Sep 17, 2022 02:51 PM