Ajit Pawar | अजित पवारांचा पाहणी दौरा, नुकसानीची अजितदादांकडून पाहणी
दोघेच राज्याचा कारभार बघू शकत असेल तर त्यांनी बघावा. पण पुरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे.
नुकसानग्रस्तांच्या बांधावरती आता विरोधी पक्षनेते अजित पवार देखील पोहोचलेले आहेत. अजित पवारांचा वर्धा यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आज दौरा होतोय. पुरामुळे शेतकऱ्यांचं झालेला नुकसानीची पाहणी अजितदादा करतात. महापुरामुळे कोन्होली गावात मोठं नुकसान झालंय. एसडीआरएफ चे निकष बाजूला ठेऊन मदत करावी लागणार आहे. या गावाला पुराचा वेढा होता. तिथल्या लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या. तात्काळ मदत गरजेचं आहे. पण दोघेच राज्याचा कारभार बघतात. दोघेच राज्याचा कारभार बघू शकत असेल तर त्यांनी बघावा. पण पुरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे.
Latest Videos