Video : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेव्हा डोसा बनवतात… व्हिडीओ व्हायरल
नवनीत राणा यांनी यावेळी फूटपाथ वरील एका हातगाडीवर डोसा बनवत असल्याचे पाहिले. खासदारांनी यानंतर स्वतः तव्यावर डोसा बनवला व त्यांनी त्यानंतर डोसाही खात त्याची चव बघितली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती शहरात फेरफटका मारला. नवनीत राणा यांनी यावेळी फूटपाथ वरील एका हातगाडीवर डोसा बनवत असल्याचे पाहिले. खासदारांनी यानंतर स्वतः तव्यावर डोसा बनवला व त्यांनी त्यानंतर डोसाही खात त्याची चव बघितली. तसेच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी चहाचा आस्वाद घेतला. दुकानदारासोबत सेल्फी काढत नवनीत राणांनी त्याची विचारपूस केली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Latest Videos