अमरावतीत 300 कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस, नवनीत राणा घटनास्थळी, म्हणाल्या...

अमरावतीत 300 कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस, नवनीत राणा घटनास्थळी, म्हणाल्या…

| Updated on: Jan 25, 2023 | 1:39 PM

अमरावती शहरातील संत गुलाबबाबानगरमधील 300 अतिक्रमण धारक कुटुंबाना 7 दिवसात जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती : अमरावती शहरातील संत गुलाबबाबानगरमधील 300 अतिक्रमण धारक कुटुंबाना 7 दिवसात जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. अमरावती कृषी उत्पन्न समितीने नागरिकांना ही नोटीस दिली आहे. खासदार नवनीत राणा यांची या कुटुंबांनी भेट घेतली. यावेळी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की कुणावरही अन्याय होणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

Published on: Jan 25, 2023 01:35 PM