Amarnath cloudburst Video: अमरनाथ गुफेजवळ मोठी ढगफुटी; पाहा ढगफुटी होतानाचा व्हिडिओ
अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी(Amarnath cloudburst) झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे. या ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेमकी कशी ढगफुटी झाली हे दिसत आहे. ढगफुटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जम्मू काश्मीर : अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी(Amarnath cloudburst) झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे. या ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेमकी कशी ढगफुटी झाली हे दिसत आहे. ढगफुटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published on: Jul 08, 2022 10:48 PM
Latest Videos