40 गद्दारांनी तुमच्या सहकार्याने गद्दारी केली, गद्दार दिनासाठी UN कडे मागणी करा, ठाकरे गटाचं कोश्यारींना पत्र

“40 गद्दारांनी तुमच्या सहकार्याने गद्दारी केली, गद्दार दिनासाठी UN कडे मागणी करा”, ठाकरे गटाचं कोश्यारींना पत्र

| Updated on: Jun 19, 2023 | 3:23 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र लिहिलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अंबादास दानवे यांनी लिहिलं कोशारी यांना पत्र लिहिलं आहे, असं दानवे म्हणाले.

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र लिहिलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अंबादास दानवे यांनी लिहिलं कोशारी यांना पत्र लिहिलं आहे, असं दानवे म्हणाले. परंतु 40 गद्दारांनी तुमच्या सहकार्याने गद्दारी केली, म्हणून 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी युनोकडे मागणी करा असही पत्रात लिहिलं आहे.अंबादास दानवे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोश्यारींना टोला लगावला आहे.

Published on: Jun 19, 2023 03:23 PM