Jalil – Danve Meeting : जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
Ambadas Danve Meets Imtiaz Jalil : ईदच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळाली.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि महाविकास आघाडीचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आज भेट झाली. ईदच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आज इम्तियाज जलील यांची भेट घेतली.
नुकतीच रामजान ईद झाली आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी गेले होते. यावेळी जलील यांनी दानवेंचं गळाभेट घेऊन स्वागत केलं. दोन विरोधी वैचारिक भूमिका असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या या भेटीमुळे संभाजीनगरमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Apr 04, 2025 12:02 AM
Latest Videos

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
