Accident : उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

Accident : उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

| Updated on: Jul 21, 2022 | 10:07 AM

उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात ( Ambulance Accident) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय.

उड्डपीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव रुग्णवाहिकेवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करतण्यात येत आहे.