Health Insurance:आधीपासूनच्या आजाराला आरोग्य विमा मिळतो का?

| Updated on: Apr 14, 2021 | 4:54 PM

आधीपासून आजारी व्यक्तींना आरोग्य विमा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. Health Insurance for pre existing disease

मुंबई: तुम्हाला आधीपासूनच काही आजार असतील तर आरोग्य विमा कसा मिळवायचा? कुठल्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्याल? कारण, आधीपासून आजारी व्यक्तींना आरोग्य विमा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी एजंट तुम्हाला सांगतात, की आजार लपवा, काही कळणार नाही, मात्र असे सल्ले तुम्हाला पुढं जाऊन महागात पडू शकतात. या सगळ्या गोष्टींविषयीअमित छाबडा, बिझनेस हेड, हेल्थ पॉलिसी बझार यांच्याशी केलेली बातचीत.