Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Sawant : पटक देंगे म्हणणारे पुन्हा 'मातोश्री' वर दाखल झाले होते, सावंतांनी करु दिली त्या घटनेची आठवण

Arvind Sawant : पटक देंगे म्हणणारे पुन्हा ‘मातोश्री’ वर दाखल झाले होते, सावंतांनी करु दिली त्या घटनेची आठवण

| Updated on: Sep 05, 2022 | 6:00 PM

2019 साली लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने त्यांनाच मातोश्रीवर यावे लागले होते. त्यामुळे या सर्व गोष्टीचे उत्तर हे काळ असून पुन्हा ते मातोश्रीवरही येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत. पण ज्यांना संपवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत त्यांच्यामुळेच ते उभारले असल्याचा घणाघात अरविंद सावंत यांनी केला आहे.

मुंबई : यंदाच्या (Mumbai Municipal) मुंबई महापालिकेच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेला जमिन दाखवा असा सल्लाच (Amit Shah) अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेवर कमळ फुलण्यासाठी सर्वकाही मदत केली जाईल कामाला लागा असा संदेशच शाह यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिला आहे. मात्र, जमिन दाखवा म्हणणारे यापूर्वी पटक देंगे असे म्हणत होते. शिवाय एवढे बोलून परत 2019 साली लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने त्यांनाच (Matoshri) मातोश्रीवर यावे लागले होते. त्यामुळे या सर्व गोष्टीचे उत्तर हे काळ असून पुन्हा ते मातोश्रीवरही येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत. पण ज्यांना संपवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत त्यांच्यामुळेच ते उभारले असल्याचा घणाघात अरविंद सावंत यांनी केला आहे.

Published on: Sep 05, 2022 06:00 PM