Video : अमोल कोल्हे यांचा हलगीच्या तालावर ठेका

Video : अमोल कोल्हे यांचा हलगीच्या तालावर ठेका

| Updated on: Apr 17, 2022 | 5:44 PM

सध्या लग्नाचा (Wedding) सिझन सुरू आहे. सगळीकडे लग्नाचा माहौल आहे. अश्यात या लग्नांना या लग्नांना राजकीय मंडळी देखील हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतंय. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिरूरमधील नारायणगावमध्ये एका लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डान्सही केला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ते डान्स करताना […]

सध्या लग्नाचा (Wedding) सिझन सुरू आहे. सगळीकडे लग्नाचा माहौल आहे. अश्यात या लग्नांना या लग्नांना राजकीय मंडळी देखील हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतंय. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिरूरमधील नारायणगावमध्ये एका लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डान्सही केला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ते डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हलगीच्या तालावर त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा हा डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.