...तर राजा शिवछत्रपती मालिका पुर्णत्वाला गेली नसती, नितीन देसाई यांच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला शोक

“…तर राजा शिवछत्रपती मालिका पुर्णत्वाला गेली नसती”, नितीन देसाई यांच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला शोक

| Updated on: Aug 02, 2023 | 1:45 PM

नितीन देसाई यांच्या निधनानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलं. नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. नितीन देसाई नसते तर राजा शिवछत्रपती मालिका पुर्णत्वाला गेली नसती, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

 

 

Published on: Aug 02, 2023 01:45 PM