“चंद्रकांतदादा राज्यपालांसमोर हात कसले जोडता? माफी मागायला भाग पाडा”, अमोल मिटकरी आक्रमक
अमोल मिटकरी यांची चंद्रकांत पाटलांवर टीका...
“चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हात कशाला जोडता, माफी तरी मागा ना… आमच्याकडून चूक झाली आम्हाला माफ करा, असं तरी म्हणा. चंद्रकांतदादांनी कोश्यारींसमोर हात जोडायला नव्हते पाहिजे. त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे होतं”, असं म्हणत अमोल मिटकरींनी घणाघात केलाय. महापुरूषांच्या अवमनाविरोधात आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेते वढू बुद्रुकमध्ये आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. या आंदोलनावेळी बोलताना अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Latest Videos