कंबोज म्हणजे भाजपचा भोंगा! असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही- अमोल मिटकरी
भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का हे बोलत नाहीत? मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल […]
भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं ट्विट केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोहित कंबोज कोण आहे? हा भाजपचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का हे बोलत नाहीत? मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,असं मिटकरी म्हणालेत.
Published on: Aug 17, 2022 10:21 AM
Latest Videos