राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Apr 13, 2022 | 9:52 AM

काल राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये उत्तर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर  जोरदार टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. आता राज ठाकरे यंच्या या टीकेला अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काल राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये उत्तर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर  जोरदार टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. आता राज ठाकरे यंच्या या टीकेला अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केले की प्रसिद्धी मिळते, राज ठाकरे यांनी काल ठाण्यात जी सभा घेतली त्या सभेमधून त्यांनी राष्ट्रवीदीने त्यांच्यावर जे आरोप केले होते, त्याला केविलवाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.