Amol Mitkari : विरोधकांनी शिवीगाळ केली ; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Amol Mitkari : विरोधकांनी शिवीगाळ केली ; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 24, 2022 | 2:46 PM

अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरला आहे. पाचव्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला.

अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरला आहे. पाचव्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याने मोठा राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं. या वादावर प्रतिक्रिया देताना विरोधकांकडून आम्हाला शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

Published on: Aug 24, 2022 02:46 PM