Amravati: अमरावतीत प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Amravati: अमरावतीत प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

| Updated on: Jul 25, 2022 | 6:32 PM

प्रशासनानाने याची दखल घेऊन दुरुस्ती करावी. तसेच या आंदोलनाच्या वेळी भगवान शंकराच्या नावाचा जप करण्यात आला. प्प्रशासनाने हे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केले आहे.

अमरावती – राज्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शहारात खड्ड्याच साम्राज्य निर्माण झाले आहे. या सगळ्याला अमरावती (Amravati)शहराही अपवाद कसा असेल. शहरातील या खड्ड्याने(pits) नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने आंदोलन(congress  andolan ) केले. खड्ड्याच्या बाजूला उभे राहता आरती गात हे आंदोलन करण्यात आले आहे. प्रशासनानाने याची दखल घेऊन दुरुस्ती करावी. तसेच या आंदोलनाच्या वेळी भगवान शंकराच्या नावाचा जप करण्यात आला. प्प्रशासनाने हे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केले आहे.

Published on: Jul 25, 2022 06:31 PM