कोण-कधी-कुठं जाणार याबद्दल काही सांगता येईना पण अजितदादा…; युतीतील आमदाराचं महत्वाचं वक्तव्य
Bacchu Kadu On Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत जाणार?; युतीतील आमदाराचं महत्वाचं वक्तव्य. पाहा व्हीडिओ...
अमरावती : अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेवढ्या उलथापालथ ग्रामपंचायत निवडणुकीत होत नाही. तेवढया महाराष्ट्राच्या राजकारणात व्हायला लागल्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. अजितदादा भाजप सोबत जातील, शिवसेनेसोबत जातील की मग राष्ट्रवादीमध्ये राहतील, यांबद्दल मला सांगता येत नाही. कोण कुठे कधी जाणार हे सांगता येणार नाही आणि गेले तर त्यात काही वावग नाही, असंही बच्चू कडू म्हणालेत.
Published on: Apr 18, 2023 12:56 PM
Latest Videos