हनुमान जयंतीला नवनीत राणा यांचा वाढदिवस येणं, हा चमत्कार!- रवी राणा

हनुमान जयंतीला नवनीत राणा यांचा वाढदिवस येणं, हा चमत्कार!- रवी राणा

| Updated on: Apr 05, 2023 | 2:28 PM

Ravi Rana on Navneet Rana Birthday : हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांच्या वाढदिवसावर आमदार रवी राणा यांनी टिप्पणी केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

अमरावती : उद्या हनुमान जयंती आहे. त्यावर आमदार रवी राणा यांनी भाष्य केलंय. तसंच खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांच्या मागच्या अनेक वर्षांपासून 6 एप्रिलला वाढदिवस साजरा केला. जातो. त्यामुळे कुणी काहीही बोललं तरी सत्य हे सत्य असतं, असं रवी राणा म्हणाले आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी नवनीत राणा यांचा वाढदिवस येणं हा चमत्कार आहे. भगवंताच्या कृपेने हे असं झालं आहे. जे आज नवनीत राणा यांच्यावर टीका करत आहेत. ते याआधी वाढदिवसाला शुभेच्छा देणारे बॅनर लावायचे, असंही रवी राणा म्हणाले आहेत.

Published on: Apr 05, 2023 02:28 PM