Amruta Fadnavis | गोविंदांच्या आरक्षणावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 19, 2022 | 10:41 PM

हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे, त्याला पाठिंबा मिळणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे, याला आरक्षण दिलं आहे.

पुणे : सरकारी नोकरीत गोविंदांना 5 टक्के आरक्षण देण्यात आली आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे, त्याला पाठिंबा मिळणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे, याला आरक्षण दिलं आहे. ही आपली परंपरा आहे, त्यांना वाव मिळायलाच हवा. हे आपल्या संस्कृतीसाठी खूप चांगली गोष्ट आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 19, 2022 10:41 PM