गेट वे ऑफ इंडियाच्या सौंदर्यांसाठी अमृता फडणवीस यांनी काय केलं पाहा...

गेट वे ऑफ इंडियाच्या सौंदर्यांसाठी अमृता फडणवीस यांनी काय केलं पाहा…

| Updated on: Sep 26, 2022 | 4:45 PM

अमृता फडणवीस... सतत चर्चेत राहणारं नाव. त्याच्या विचारांमुळे आणि त्यांच्या कृतीमुळे चर्चेत राहणारं नाव. आताही अमृता फडणवीस यांची एक कृती चांगलीच चर्चेत आलीय.

मुंबई : अमृता फडणवीस… सतत चर्चेत राहणारं नाव. त्याच्या विचारांमुळे आणि त्यांच्या कृतीमुळे चर्चेत राहणारं नाव. आताही अमृता फडणवीस यांची एक कृती चांगलीच चर्चेत आलीय. अमृता (Amruta Fadnavis) यांनी गेट वे ऑफ इंडियाची स्वच्छता केलीय. यावेळी त्यांच्यासोबत अन्य काही मंडळीदेखील पाहायला मिळत आहेत. हातात ब्रश घेऊन अमृता फडणवीस यांनी गेट वे ऑफ इंडियाची (Gate Way Of India) केलेली स्वच्छता सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Published on: Sep 26, 2022 04:41 PM