अमृता फडणवीस यांच्याकडून लॉकडाऊनचे समर्थन, पण…
अमृता फडणवीस यांच्याकडून लॉकडाऊनचे समर्थन, पण...
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) आता लॉकडाऊनचे समर्थन केलेय. मात्र, यासोबतच त्यांना राज्यात अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याचेसुद्धा म्हटले आहे. “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजेत,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
Published on: Apr 22, 2021 08:20 PM
Latest Videos