Video : शिंदे सरकार दिल्लीच्या व्हेंटिलेटरवरच जगणार- आनंद दवे
“मुख्यमंत्री पद गूण पाहून द्यायचे का जात पाहून.. देवेंद्र जी यांचा भाजप ने अपमान च केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल तर भाजप सुद्धा जातीय राजकारण च करतो हे सिद्ध झालं. मी सरकार मधे नसणार असं जाहीर पणे सांगितल्या नंतर सुद्धा त्यांना त्या नंतर केवळ एकाच तासात […]
“मुख्यमंत्री पद गूण पाहून द्यायचे का जात पाहून.. देवेंद्र जी यांचा भाजप ने अपमान च केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल तर भाजप सुद्धा जातीय राजकारण च करतो हे सिद्ध झालं. मी सरकार मधे नसणार असं जाहीर पणे सांगितल्या नंतर सुद्धा त्यांना त्या नंतर केवळ एकाच तासात कालच शपथ घेण्याची सक्ती करून, तसें ट्विट करून, जाहीर आदेश देऊन भाजप ने देवेंद्रजी यांचा अपमानच केला आहे आणि हे सरकार दिल्लीच्या व्हेंटिलेटर वरच राहील हे पहिल्या दिवशीच राज्याला दाखवून दिलं”, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलंय.
Published on: Jul 01, 2022 12:01 PM
Latest Videos