जितेंद्र आव्हाडांवर केले जाणारे आरोपांबाबत राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा खुलासा; म्हणाले…
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाणीचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावरील आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणाले...
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाणीचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावरील आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जी ऑडिओ क्लिप वायरल झाली ती महेश आहेर यांनी आधी आव्हाड कुटुंबियांना त्रास दिला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे आहेत. जितेंद्र आव्हाड लवकरच आपली भूमिका मांडतील, असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
Published on: Feb 16, 2023 04:11 PM
Latest Videos