अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत सुनावणीसाठी दिल्लीत दाखल

अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत सुनावणीसाठी दिल्लीत दाखल

| Updated on: Sep 27, 2022 | 9:52 AM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत.

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई (Anil Desai), सुभाष देसाई (Subhash Desai), अरविंद सावंत (Arvind Sawant) सुनावणीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. शिंदेगटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी होतेय. राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने, राज्य सरकारच्या स्थैर्याच्यादृष्टीने महत्वाचा आहे.

Published on: Sep 27, 2022 09:52 AM