Anil Deshmukh आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले
यापूर्वी त्यांच्यावर खांद्याचं दुखण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करन्यात आलेलं होत. अनिल देशमुख यांचे वय अधिक असल्याने त्यांना विविध व्याधींचा सामना करावा लागत आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडल्याची घटना घडली आहे. यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात(j j Hospital) हलवण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी त्यांच्यावर खांद्याचं दुखण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करन्यात आलेलं होत. अनिल देशमुख यांचे वय अधिक असल्याने त्यांना विविध व्याधींचा सामना करावा लागत आहे.
Published on: Aug 26, 2022 07:02 PM
Latest Videos