Anil Deshmukh | ‘आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं कोर्टानं सांगितलं’- अनिल देशमुख
देशमुख यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना, याच्याआधीच उच्च न्यायालयाने आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे नमुद केल्याचे म्हटलं आहे. ते सीबीआय च्या कार्यालयात आले असता बोलत होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांना बराच काळ आर्थर रोड तुरुंगात राहवं लागलं होतं. त्यानंतर ते आता तुरुंगाबाहेर आहेत. यानंतर बाहेर पडताच देशमुख यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटलं होतं. तर आजही त्यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचेच म्हटलं आहे.
देशमुख यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना, याच्याआधीच उच्च न्यायालयाने आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे नमुद केल्याचे म्हटलं आहे. ते सीबीआयच्या कार्यालयात आले असता बोलत होते.
यावेळी आपल्यावर परमवीर सिंग यांनी ऐकीव माहितीवरून आपल्यावर आरोप केले. त्यांना आपण मनसुख हिरेन आणि अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या बॉम्ब प्रकरणी कारवाई करण्यात सुरूवात केल्यानंतर त्यांनी आरोप केले. तर याप्रकरणी सिंग यांचा विश्वासू सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहे. अशा आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
