Video: उद्या सुनावणी आहे, आमचा न्यायदेवतेवर विश्वास, आम्ही वाट पाहू- अनिल परब

Video: उद्या सुनावणी आहे, आमचा न्यायदेवतेवर विश्वास, आम्ही वाट पाहू- अनिल परब

| Updated on: Aug 22, 2022 | 1:06 PM

शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आले होते.  आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. कोर्टात उद्या सुनावणी आहे, आम्ही वाट पाहू, असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले आहेत. तर न्यायालयासमोर दोन्ही बाजू आल्या आहेत निर्णय न्यायालय देईल. पक्ष कोणाचा याबाबतची सुनावणी झाली आहे. उद्या निवडणूक आयोगासमोरही सुनावणी आहे आम्ही जाणार […]

शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आले होते.  आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. कोर्टात उद्या सुनावणी आहे, आम्ही वाट पाहू, असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले आहेत. तर न्यायालयासमोर दोन्ही बाजू आल्या आहेत निर्णय न्यायालय देईल. पक्ष कोणाचा याबाबतची सुनावणी झाली आहे. उद्या निवडणूक आयोगासमोरही सुनावणी आहे आम्ही जाणार आहोत, असं सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले आहेत.

Published on: Aug 22, 2022 01:06 PM