अनिल परबांवर टांगती तलवार, कुठल्याही क्षणी अटक होईल - रवी राणा

अनिल परबांवर टांगती तलवार, कुठल्याही क्षणी अटक होईल – रवी राणा

| Updated on: Sep 16, 2022 | 12:07 AM

अनिल परब यांना कुठल्याही क्षणी अटक होईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

पोपटासारखे बोलणारे संजय राऊत जेलमध्ये गेले आहेत. अनिल परबांवर(Anil Parab ) अटकेची टांगती तलवार आहे. अनिल परब यांना कुठल्याही क्षणी अटक होईल असा दावा आमदार रवी राणा( Ravi Rana) यांनी केला आहे.