Kirit somayya: येत्या दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा ट्वीन रिसॉर्ट पाडण्यात येणार – किरीट सोमय्या
त्यामुळे येत्या गणेशोत्सवाच्या दरम्यान रिसॉर्ट पडण्याच्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले आहे. तर येत्या दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा ट्वीन रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे.
मुंबई – अनिल परब यांचाही ट्वीन टॉवर पाडण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते अनिल परब (Anil Parab )यांनी दिली आहे. आज रत्नागिरीमध्ये जिल्हा मॉनिटरींग कमिटी ची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आजच्या मीटिंग मध्ये कंत्रादार कसा नेमण्याचा व आजच्या मिटिंगमध्ये या एकमेव प्रकारावर चर्चा होणार असल्याची माहिती भाजप(BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit somayya)यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवाच्या दरम्यान रिसॉर्ट पडण्याच्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले आहे. तर येत्या दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा ट्वीन रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे.,
Published on: Aug 29, 2022 02:36 PM
Latest Videos