जितेंद्र आव्हाड यांची भावनिक साद; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात,  ही नौटंकी...

जितेंद्र आव्हाड यांची भावनिक साद; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात, “ही नौटंकी…”

| Updated on: Jul 10, 2023 | 10:35 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. याला अजित पवार यांच्या गटातील नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जळगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. याला अजित पवार यांच्या गटातील नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड यांनी जे आव्हान केलं आहे ते मनापासून केलं आहे की नौटंकी केली आहे, हेच संशयाचं आहे.”

Published on: Jul 10, 2023 10:35 AM