Ahmednagar | भारत बंदला पाठिंबा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे एक दिवसीय उपोषण

| Updated on: Dec 08, 2020 | 3:34 PM

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकदिवसीय उपोषण केलं आहे. (Anna Hajare)

Published on: Dec 08, 2020 03:25 PM