अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यात यश, देवेंद्र फडणवीस LIVE

| Updated on: Jan 29, 2021 | 7:42 PM

ज्येष्ठ समाजेसवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.