Special Report | 50 खोक्यांवरुन घोषणा, आमदारांचा राडा

| Updated on: Aug 24, 2022 | 11:04 PM

'50 खोके खाऊ खाऊ माजले बोके, ईडीचं सरकार हाय हाय, फिफ्टी फिफ्टी चला गुवाहाटी', अशी घोषणाबाजी विरोधकांनी आजही केली.

मुंबई : अधिवेशन सुरु होण्याआधी आज विधानभवनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांचा राडा पहायला मिळाला. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जोरदार घमासान पहायला मिळाले. ’50 खोके खाऊ खाऊ माजले बोके, ईडीचं सरकार हाय हाय, फिफ्टी फिफ्टी चला गुवाहाटी’, अशी घोषणाबाजी विरोधकांनी आजही केली. यावर सत्ताधाऱ्यांनीही ‘लवासातील खोके एकदम ओके’, अशी घोषणा देत प्रत्युत्तर दिले.

Published on: Aug 24, 2022 11:04 PM