VIDEO : Aurangabad Ganeshotsav | खैरे,अंबादास दानवे,अतुल सावेंनी धरला ताल

| Updated on: Aug 31, 2022 | 3:31 PM

राज्यात गणेश चतुर्थीनिमित्त उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. राजकिय वैर बाजूला सारून आैरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे,अतुल सावे यांनी सोबत येत डिजेच्या तालावर ठेवा धरला. त्यानंतर सर्वांनी मिळून फुगडा देखील खेळल्या. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. ग

राज्यात गणेश चतुर्थीनिमित्त उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. राजकिय वैर बाजूला सारून आैरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे,अतुल सावे यांनी सोबत येत डिजेच्या तालावर ठेवा धरला. त्यानंतर सर्वांनी मिळून फुगडा देखील खेळल्या. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये शहरातील सर्वच नेते सोबत आल्याचे मोठे चित्र बघायला मिळाले. ऐरवी एकमेंकांवर टिका करणारे नेते सोबत बघून कार्यकर्त्यांना देखील मोठा आनंद झाला.

Published on: Aug 31, 2022 03:31 PM
VIDEO : Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची गणरायाकडे मागणी
Shahajibapu Patil | मातोश्रीच्या दारी सुखशांती नांदू दे, शहाजीबापूंचे गणरायाला साकडे