Arvind Kejriwal Arguement with Police | अरविंद केजरीवाल यांचा पोलिसांशी वाद, पहा व्हिडीओ

| Updated on: Sep 13, 2022 | 11:40 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी अहमदाबादमध्ये जेवण घेण्यासाठी एका ऑटोचालकाच्या घरी पोहोचले. तत्पूर्वी त्याचा पोलिसांशी जोरदार वाद झाला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारी अहमदाबादमध्ये जेवण घेण्यासाठी एका ऑटोचालकाच्या घरी पोहोचले. तत्पूर्वी त्याचा पोलिसांशी जोरदार वाद झाला. केजरीवाल त्यांच्या ऑटोमध्येच ऑटोचालकाच्या घरी जाण्यावर ठाम होते, तर सुरक्षेच्या प्रोटोकॉलमुळे पोलिस त्यांना परवानगी देऊ इच्छित नव्हते. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी तर त्यांना सुरक्षेची गरज नसल्याचे सांगितले. त्यांना काही झाले तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Sep 13, 2022 11:40 AM