Asaduddin Owaisi यांचा गृहमंत्र्यांसह ठाकरे सरकारवर निशाणा

Asaduddin Owaisi यांचा गृहमंत्र्यांसह ठाकरे सरकारवर निशाणा

| Updated on: May 01, 2022 | 11:33 AM

पण प्राथमिक जबाबदारी ही सरकारची आहे. त्यांनी शांतता कायम ठेवावी. परवानगी द्यावी न द्यावी हा त्यांचा अधिकार आहे, पण त्यामुळे त्यांनी कायदा-सुव्यवस्थाही राखली पाहिजे, असं ओवैसी म्हणाले.

दोन भावांचं भांडण आहे हे. आमचं म्हणणं इतकंच आहे की कायदा-सुव्यवस्था बिघडू नये. शांतता कायम राखण्याचं जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची, पोलिसांची, आमची आणि जनतेची आहे. पण प्राथमिक जबाबदारी ही सरकारची आहे. त्यांनी शांतता कायम ठेवावी. परवानगी द्यावी न द्यावी हा त्यांचा अधिकार आहे, पण त्यामुळे त्यांनी कायदा-सुव्यवस्थाही राखली पाहिजे, असं ओवैसी म्हणाले.