एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आमदाराचा अजित पवार यांना इशारा; निधी वाटपावरून डायरेक्ट भिडला

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आमदाराचा अजित पवार यांना इशारा; निधी वाटपावरून डायरेक्ट भिडला

| Updated on: Jul 09, 2023 | 3:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि अपक्ष आमदारांची कोंडी झाली आहे. अजित पवार हे निधी वाटपात अन्याय करत असल्याचं अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी बोलून दाखवलं होतं.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि अपक्ष आमदारांची कोंडी झाली आहे. अजित पवार हे निधी वाटपात अन्याय करत असल्याचं अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी बोलून दाखवलं होतं. आताही अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर घेतल्यानंतर निधीवाटपावरुन त्यांनी अजित पवारांना इशाराच दिलाय.आशिष जयस्वाल नेमकं काय म्हणाले, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 09, 2023 12:41 PM