होय, आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवली नाही; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते काय म्हणालेत? पाहा...
भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्लाबोल केलाय. “मुंबईच्या तथाकथित रक्षणकर्त्यांना आमचा सवाल आहे, नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमच्या व्यवहारांना संरक्षण देण्यात आलं. याकूबची कबर सजवली. राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे पट कोण रचतंय? पण आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवली नाही. आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय”, असा टोला आशिष शेलारांनी (Ashish Shelar) उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
Published on: Jan 09, 2023 12:26 PM
Latest Videos