काँग्रेस नेते अशोक चव्हाण अजित पवार यांच्या भेटीला; चर्चाणा उधाण

काँग्रेस नेते अशोक चव्हाण अजित पवार यांच्या भेटीला; चर्चाणा उधाण

| Updated on: Aug 02, 2023 | 11:10 AM

महाराष्ट्राच्या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. या शेवटच्या आठवडच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली आहे. दरम्यान यावेळी अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राच्या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. या शेवटच्या आठवडच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली आहे. दरम्यान यावेळी अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवारांच्या दालनात अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही भेट राजकीय नसून मतदारसंघातील कामांसाठी अजित पवार यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. याआधीही एक महिन्यापूर्वी देखील अशोक चव्हाण यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती.

 

 

Published on: Aug 02, 2023 11:10 AM