Ashok Chavan : अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली, कर्जमाफीच्या मुद्द्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
Ashok Chavan On Farmers Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा विचाराधीन विषय आहे. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवार यांनी वास्तव भूमिका मांडली, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर दिली आहे.
राज्यात शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी देण्यात येणार नाही आहे. त्यामुळे सारकवर टीका करण्यात येत आहे. निवडणुकीच्यावेळी जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी देण्यात येणार असल्याचं महायुतीने म्हंटलं होतं. मात्र आता 2 वर्ष कोणतीही कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याच संदर्भात आज अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Apr 06, 2025 04:13 PM
Latest Videos

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट

मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत

....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
