मनसे कार्यकर्त्यांवर मोक्का लावण्याची आसिफ शेख यांची मागणी
आपल्या देशाच्या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यांनी मुस्लिम समुदायाला दम देऊ नये असे मत राष्ट्रवादीचे माजी आमदार असिफ शेख यांनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांनीं सुप्रीम कोर्टच्या आदेशाचे उल्लंघन केले असून मुस्लिम समाजाला धमकी देण्याचे काम केले. 4 तारखेला जर मस्जितच्या समोर लाऊडस्पीकरला वातावरण खराब करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. आपल्या देशाच्या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यांनी मुस्लिम समुदायाला दम देऊ नये असे मत राष्ट्रवादीचे माजी आमदार असिफ शेख यांनी व्यक्त केले आहे.
Latest Videos