आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं? असीम सरोदे यांनी सोप्या भाषेत सांगितलं…
राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय झालं? हे अॅड. असीम सरोदे यांनी tv9 मराठीशी बोलताना सोप्या भाषेत सांगितलंय. पाहा...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra political crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे.दरम्यान या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय झालं? याबाबत अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी tv9 मराठीशी बोलताना सोप्या भाषेत सांगितलंय. 14 तारखेला सात न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन झालं तर त्याची पुनर्रचना होऊ शकते. सध्याचेही न्यायाधीश त्यामध्ये असू शकतात, असं असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. काय म्हणालेत? पाहा…
Latest Videos