Video : विधानसभा अध्यक्षपद, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा

| Updated on: Jul 01, 2022 | 11:48 AM

सध्या राज्यात नवं शिंदे सरकार अस्तित्वात आलं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, कुणाला कुठलं खातं दिलं जाणार याची चर्चा होत असतानाच आता विधानसभा अध्यक्षपदसाठी एका एका नव्या नावाची चर्चा होत आहे. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे.

Published on: Jul 01, 2022 11:48 AM