Ajit Pawar LIVE | सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा अजिबात राहिलेला नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामीण भागात मात्र अजून प्रमाण आटोक्यात आले नाही. आता रेमडिसिव्हीरचा तुटवडा अजिबात राहिला नाही. मात्र, टास्क फोर्सन सांगितले की याचा जास्त वापर करू नये. प्लाझ्मा बाबतही केंद्र सरकारने स्पष्ट मत व्यक्त केलंय, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
Latest Videos